X
आता खरेदी करा
Mommy Zone April 8, 2019

आपल्या मुलांसाठी सर्वात प्रभावी आणि सुरक्षित मॉस्किटो रिपेलंट

बाळांना बहुतेक वेळा “मच्छर चुंबक” असे म्हणतात कारण ते डासांच्या चाव्यांना अत्यंत संवेदनशील असतात. आईसाठी तिच्या सर्वात दुःखद अनुभवांपैकी एक म्हणजे तिच्या बाळाच्या  अंगावर लाल रंगाचे व्रण आणि पुरळ दिसू लागणे. त्याला होणार्‍या  वेदना हे बाळ व्यक्त करू शकत नाही, म्हणून प्रत्येक आई ला कोणत्याही प्रकारच्या संकटातून, ज्याच्यात मच्छर चावण्याच्या समावेश आहे, आपल्या मुलास सुरक्षित ठेवण्यासाठी सतत चिंता असते.

 

जेंव्हा आपण बाळासाठी मॉस्किटो रिपेलंट बद्दल बोलतो, तेंव्हा पेच हा आहे की आपण निवडलेला प्रभावी रिपेलंट आपल्या मुलांसाठी सुरक्षित ही आहे का नाही. जर आपण आपल्या घरातील कोणत्याही वडीलधार्‍या व्यक्तिशी बोललात, तर ते लिंबूमध्ये लवंग, यीस्ट ऍट्रॅक्ट स्प्रेड आणि चहा वृक्षाचे तेल सारखे नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट वापरण्यास शपथेवर सांगतील. तथापि, हे सर्वात सुरक्षित परंतु सर्वात प्रभावशाली मॉस्किटो रिपेलंट असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणतेही निर्णायक पुरावे नाहीत. तर, यावर तोडगा काय आहे?

 

लहान मुलांसाठी गुडनाइटची मॉस्किटो रिपेलंटची विस्तृत श्रृंखला

 

गुडनाइट अनेक पर्यायांची शृंखला देते जे फक्त मुलांसाठी मॉस्किटो रिपेलंट म्हणून प्रभावी नसतात, तर मुलांच्या संवेदनशील त्वचेसाठी देखील नैसर्गिक आणि सुरक्षित असतात. गुड नाइट पॅच यासाठी एक उत्कृष्ट निवड आहे. सायट्रोनिला आणि नीलगिरीच्या शुद्ध नैसर्गिक तेलांच्या चांगलेपणाने भरलेल्या याला केवळ बाळाच्या कपड्यांवरच लागू करणे आवश्यक आहे. फक्त वरच्या भागावर एक पॅच आणि खालच्या शरीरावर एक पॅच लागू करा. यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या डासांच्या पसरलेल्या रोगांचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या मच्छरांपासून 8 तासांपर्यंत संरक्षण सुनिश्चित होते. नवजात मुलांसाठी, हे पॅच त्यांचा  बिछाना, बाबागाडी किंवा स्ट्रॉलर्सवर देखील लागू केले जाऊ शकतात.

 

लहान मुलांसाठी आणखी एक प्रभावी आणि सुरक्षित मॉस्किटो रिपेलंट गुडनाइट कूल जेल आहे. अॅलो वेरा च्या चांगुलपणासह चिकट नसलेला ह्या जेलला एक आनंददायी सुगंध असतो आणि बालरोगतज्ञांनी प्रमाणित केलेला आहे. गुड नाइट कूल जेल आपल्या बाळाच्या सर्व त्वचेवर, हात, पाय, मान आणि चेहेर्‍यावर सुरक्षितपणे लागू केले जाऊ शकते. तथापि, डोळे, ओठ, तोंड चिरा किंवा जखमा वर टाळले पाहिजे.

 

गुडनाइट पॅच आणि गुडनाइट कूल जेल लहान बाळांना साधारणपणे बाहेर नेताना वापरले जाते, गुडनाइट एक्टिव्+ सिस्टम आपल्या सर्व प्रियंजनांना घरात असताना मच्छर चावण्यापासून सुरक्षित ठेवेल. मच्छरांच्या अस्तित्वाच्या आधारावर, मच्छर कमी असताना नॉर्मल मोड आणि जास्त असताना हाय मोडवर स्विच करू शकता. सौम्य सुगंध हे सुनिश्चित करते की आपल्या बाळाच्या नाकाला त्रास होत नाही, जेणेकरून आपण आणि आपल्या बाळाला शांत झोपेचा आनंद  मिळू शकेल.

Related Articles

मुलांसाठी नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंटस

Read More

गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन कसा वापरावा हे लक्षात ठेवण्याचे मनोरंजक मार्ग

Read More

डेंग्यू आणि चिकनगुनियापासून आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी 4 टिप्स

Read More

आपल्या मुलांबरोबर खेळण्यासाठी 10 इंडोर गेम्स

Read More

मुलांसह पावसाळी हंगामाचा आनंद घ्या

Read More

मुलांमध्ये प्रारंभिक टप्प्यातिल डेंग्यूचा ताप शोधण्याचा सुलभ मार्ग

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector