भारताच्या श्रेष्ठ मॉमी ब्लॉगर – संगीता मेनन यांनी सादर केले
काही दिवसांपासून वृत्तपत्रात सातत्याने खळबळ उडावणारी अशी एक बातमी येत आहे, जीने माझ्या भीतीचा स्तर सर्वकाळ उच्च पातळीवर नेवून ठेवला आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रकरणात प्रचंड वाढ (स्काय रॉकेटिंग) झाली असल्यासारखे दिसते. असे म्हणणे आवश्यक आहे की मी जेंव्हा मच्छर पाहते तेंव्हा मला भीती वाटते. ठीक आहे, तुम्ही मला दोष देऊ शकत नाही, डेंग्यू आणि चिकनगुनिया आपल्यासाठी किंवा आपल्या छोट्या मुलांसाठी खूप कठीण कसोटी असू शकते. पण पालक म्हणून, आम्ही आमच्या मुलांना डेंग्यू आणि चिकनगुनियापासून संरक्षित करण्याचा प्रयत्न करू आणि हे सुनिश्चित करू. आज आम्ही अशा टिपांवर लक्ष देऊ जे आपल्या मुलांचे रक्षण करतील आणि आपले मन चिंतामुक्त ठेवतील.
डेंग्यू आणि चिकनगुनियापासून आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी 7 टिप्स
1. प्रत्येक वेळी आपण बाहेर पडताना वैयक्तिक मॉस्किटो रिपेलंट वापरू शकता
आपण आपल्या मुलांसाठी ते बाहेर जाताना मॉस्किटो रिपेलंट वापरता का? ते खेळण्यासाठी जातात तेंव्हा आपण असे करू शकता, परंतु तो/ती शाळेत जातात तेंव्हा काय ? आपल्यापैकी बहुतेक लोक हे करायला विसरतात. डेंग्यू पसरविणार्या एडीस मच्छरांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी वैयक्तिक मॉस्किटो रिपेलंट वापरल्यानंतरच आपल्या मुलांना शाळेत पाठवा. कारण हे दिवसा सक्रिय आहे! मी नुकत च गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन वैयक्तिक रिपेलंट विकत घेतल आणि माझ्या मुलांवर त्याचा प्रयोग केला. मी आश्चर्यचकित झाले की मी नेहमीची क्रीम वापरत असे त्या दिवसांप्रमाणे न होता शाळेतून परत येईपर्यंत त्यांना मच्छर चावले नव्हते. हे 100% नैसर्गिक देखील आहे आणि सर्वोत्तम भाग म्हणजे त्वचेवर त्याचा उपयोग करणे आवश्यक नाही! वापरणे खूप सोपे आहे! आपण बाहेर पडण्या पूर्वी फक्त 4 ठिपके कपड्यांवर. त्यामुळे माझा मुलगा तक्रार करीत नाही कारण जुन्या क्रीम प्रमाणे एकतर ते चिकट व गांधयुक्त नाही.
2. सकाळी देखील मच्छर कॉइल्स /वेफोरायझर्स वापरा
आम्ही वेफोरायझर रात्रीच्या वेळी लावतो आणि सकाळी त्यास बंद करतो. हे एडीज इजिप्तीसाठी उबदार स्वागत करण्याची व्यवस्था करण्यासारखे आहे. म्हणून सकाळीपण मच्छर कॉइल्स/ वेफोरायझर चालू ठेवा, जेणेकरून आपण आणि आपले कुटुंब संरक्षित रहाल.
3. ड्रेस(पोशाख)
आपल्या मुलांना लांब-हाताचे टी-शर्ट आणि टॉपस घालायला लावा. लेगिंग्ज, ट्राउजर आणि लेगिंग्जची निवड करा. एडीज इजिप्तीचा सामान्यतः घोट्या(एंकल्स)ला चवा घेण्याचा हेतू असतो! त्यामुळे आपल्या मुलांच्या पायांचे घोटे झाकलेले आहेत याची खात्री करा. तेजस्वी प्रिंट आणि रंग टाळा कारण ते मच्छरांना आकर्षित करतात.
4. घरातील प्रजनन स्थान काढणे सुनिश्चित करा
मच्छर सांठलेल्या पाण्यात प्रजनन करीत असल्याचे आपण ऐकत आलो आहोत. हे आम्हाला एक कल्पना देऊ शकते की ते फक्त गलिच्छ पाण्यातच प्रजनन करतात. पण प्रत्यक्षात, फक्त एक औंस पाणी स्वच्छ किंवा गलिच्छ असेले तरीही मच्छरांसाठी प्रजननाची जागा बनत. म्हणून आपल्या घराच्या आत पाणी जमा होण्याची कोणतीही जागा नसल्याचे सुनिश्चित करा. आपण हे करू शकता:
याशिवाय, जर आपल्याकडे पाळीव प्राणी असतील तर आपण त्यांची खाद्यपदार्थांची भांडी स्वच्छ ठेवा आणि उर्वरित अन्न साफ करा आणि त्यांचे झोपण्याचा क्षेत्र स्वच्छ आहे याची खात्री करा. येथे लेख पहा