मोठ्या संख्येने रुग्णांचे बळी घेणार्या भयानक मलेरिया आणि डेंग्यूची शक्यता अपेक्षित असल्याने मॉनसूनसाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहराच्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये पाण्यातून पसरणार्या रोगांचा सामना करण्यासाठी हंगाम संपेपर्यंत सुमारे 3,500 बेड राखून ठेवले होते .
आजपर्यंत, अनेक रुग्णालयांमध्ये मच्छरांमुळे पसरलेल्या मलेरिया आणि डेंग्यूमुळे दाखल झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते सीझन सर्वोच्च बिंदू गाठतो तशी संख्या वाढतेच.
या रोगांचे बळी पडण्याची अधिक शक्यता असलेले कोण आहेत?
कमी प्रतिकारशक्ती आणि अस्थमा असलेले रुग्ण वर्षाच्या या काळात मलेरिया आणि डेंग्यू ला बळी पडतात. याव्यतिरिक्त,आरोग्यास धोकादायक जीवनशैली आणि स्वच्छतेच्या खराब सवयी असलेल्या मध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे निदान केले जाऊ शकते.
मलेरिया
कारणः
प्राथमिक आणि सर्वात सामान्य कारण हा परजीवी आहे ज्यास एका संसर्ग झालेल्या मच्छराच्या दंशा द्वारे एका व्यक्तीकडून दुस-याकडे पाठवला जातो.
मलेरियाचे प्रकारः
फाल्सीपरम आणि विव्हॅक्स.
नंतरचा भीतीदायक आहे आणि कमी गुणवत्ता असलेले उपचार प्रदान करण्यात आलेल्या रुग्णाच्या बाबतीत जीवनाचे नुकसान होऊ शकते; आधीचा तुलनेने लोकां मध्ये अधिक सामान्य आहे आणि अल्प कालावधीत बारा होतो.
मलेरियाची चिन्ह आणि लक्षणे
डेंग्यू
कारणः
डेंग्यू एडीस (Aedes) मच्छर पसरवतो ज्याची एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ साठलेल्या पाण्यात वाढ होते, सहसा बांधकामांच्या साईटवर, गरम पाण्याच्या टाक्या, स्वीमिंग पूल, वनस्पती आणि बराच काळ पडलेल भंगार.
संशोधनानुसार या मच्छरदायी संसर्गजन्य रोगांचा धोका पावसाळा संपला तरी संपत नाही. एकदा हवामान सुधारले की, एडीस मच्छर सर्वाधिक गरम, उच्च आणि आर्द्र तापमानात 20-30 डिग्री सेल्सिअस दरम्यान तगतो.
डेंग्यूचे लक्षणे:
लक्षणे जवळजवळ फ्लू सारख्या आजारांसारखीच आहेत. शरीराच्या तपमानात वाढ होते जे सामान्यतः ब्रेक बोन फीव्हर म्हणून ओळखले जाते. सौम्य पासून गंभीर पर्यंत लक्षणे विस्तृत आहेत.
गंभीर लक्षणांना डेंग्यू शॉक सिंड्रोम (DSS) आणि डेंग्यू हेमोरेजिक फिवर (DHF) म्हणतात. हे दोन धोकादायक आहेत आणि त्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते.
लक्षणे:
मच्छरांपासून होणार्या दोन्ही रोगांमधील प्रमुख विशिष्ट लक्षण म्हणजे ताप. डेंग्यूचा ताप एक आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकतो, परंतु मलेरियाचा ताप दोन तासांकरिता नियमितपणे येतो.
दुर्दैवाने, अध्याप या गंभीर आजारांसाठी कोणत्या ही लसी उपलब्द नाहीत. आपल्या बचावासाठी, गुडनाइट मॉस्किटो रिपेलंटस ची विस्तृत श्रेणी आपल्या जवळच्या केमिस्ट आणि सुपरमार्केटमध्ये या घातक आजारामुळे संसर्गग्रस्त होण्याचे लक्षणीय धोका कमी करण्यासाठी उपलब्ध आहे.
सावधगिरी:
स्वत: ला आणि आपल्या कुटुंबास डेंग्यू आणि मलेरियापासून मॉनसूनमध्ये संरक्षण द्या कमी धुरासह, दीर्घकाळ टिकणार्या संरक्षणासह, आनंद दायी सुगंधी रिपेलंटमुळे मच्छरांच्या हंगामात त्वरित आराम निश्चित करा.