X
आता खरेदी करा
डासांपासून पूर्ण स्वातंत्र्य कसे मिळवावे
Understand Mosquitoes July 25, 2019

मच्छरांपासून मुक्त कसे व्हावे?

इतके त्रासदायक काहीही नाही जितके त्रासदायक लोचट मच्छर दिवसा आणि संध्याकाळी आणि अगदी संपूर्ण रात्रभर आपल्या कानात गुणगुणत फिरत असतात, लवकरच आपल्या उघड्या त्वचेवर ताजी लाल पुरळ येणार हे माहित असते. हे वेदनादायक मच्छर केवळ त्रासदायक नसतात तर धोकादायक देखील आहेत – डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या प्राणघातक आजारांमुळे तसेच मलेरिया, जपानी एन्सेफलायटीस आणि पिवळा ताप यासारखे इतर रोग न विसरता.

 

आता मच्छरांपासून मुक्त कसे व्हावे हे शिकण्याची वेळ आली आहे:

1. दिवसभर घरात वापरण्याच्या रिपेलंटसचा वापर करा

 

हे अत्यंत महत्वाचे आहे, डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरणारे एडीज इजिप्ती मच्छर साधारणपणे दिवसा चावतात, म्हणूनच आपण दिवसभर मॉस्किटो रिपेलंट चालू ठेवणे हे महत्वाचे आहे.

 

 

बाजारात बरेच रसायन आधारित रिपेलंट्स उपलब्ध आहेत – आपण TFT आधारित रिपेलंट्स  वापरणे निवडू शकता, ज्यांची घरी वापरासाठी सुरक्षित चाचणी केली जाते. गुडनाइट मॉस्किटो रिपेलंट्स मधे सक्रिय घटक म्हणून TFT आहे आणि ते कठोर चाचणी आणि गुणवत्ता मानकांमधून गेले आहेत.

 

2. प्रत्येक वेळी आपण घराच्या बाहेर पडताना वैयक्तिक रिपेलंट्स वापरा

 

प्रत्येक वेळी आपण घरातून बाहेर पडताना गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन वापरण्याची सवय लावा. आपल्याला केवळ आपल्या कपड्यांवर 4 डॉट लागू करावे लागतात आणि आपण 8 तासांपर्यंत मच्छरांपासून सुरक्षित राहता.

 

3. आपल्या घरात मच्छरांसाठी प्रजनन जागा नाही याची खात्री करा

 

  • उथळ भाग, खडे, गटार अशा प्रकारच्या भागात साचलेले पाणी काढून टाका.
  • पाणी गोळा करणारे रिक्त पात्र (उदा. बर्ड फीडरस, झाडांच्या कुंड्या, जुने टायर्स, एसी ट्रेज) रिकामी करा.
  • गवत कापून प्रजनन साइट कमी करा; जितके शक्य असेल तितके घरातील वनस्पती टाळा.

 

4. आपण आपले संरक्षण करण्यासाठी विंडो स्क्रीन आणि बेड नेट वापरु शकता

 

 

Related Articles

शाळेत जाणार्‍या मुलांसाठी स्वच्छता सुनिश्चित करण्याचे स्मार्ट(चलाख) मार्ग

Read More

डेंग्यू मच्छरांच प्रजनन कोठे होत?

Read More

सर्वोत्कृष्ट नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट तेल कसे निवडावे

Read More

आपल्याला डेंग्यूबद्दल माहित असणे आवश्यक आहे ते सर्व

Read More

चिकनगुनिया, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल आपल्याला जे सर्व माहित असणे आवश्यक आहे

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector