X
आता खरेदी करा
Mommy Zone July 25, 2019

मुलांसाठी नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंटस

प्रत्येक पालक त्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित उत्पादने प्रदान करू इच्छितात. सुरक्षिततेविषयी बोलायचे झाल्यास, नैसर्गिक आणि सेंद्रिय घटक असलेली उत्पादने त्यांच्या यादीमध्ये निश्चितच उच्च स्थानावर आहेत!

 

जेव्हा त्यांच्या मुलांसाठी मॉस्किटो रिपेलंटची निवड करण्याची वेळ येते तेव्हा पालकांची सर्वात स्पष्ट पसंती त्या रिपेलंटसना असते ज्यामध्ये रसायनांऐवजी नैसर्गिक घटक असतात.

 

DEET(डीईईटी), कीटकांच्या रिपेलंटसमध्ये उपस्थित असलेल्या सर्वात सामान्य सक्रिय घटकांना मुलांवर वापरण्यास सुरक्षित मानले जात असले तरी, अनेक पालक DEET(डीईईटी)-मुक्त असलेल्या मॉस्किटो रिपेलंटसचा वापर करण्यास प्राधान्य देतात.

 

नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंटस अर्काची तेले जसे सिट्रोनेला, नीलगिरी, सिडरवुड आणि पेपरमिंटपासून बनवले जातात. ह्या सर्वांचा स्त्रोत वनस्पती आहे. DEET(डीईईटी) किंवा पिकारिडिन असलेल्या उत्पादनांच्या विरोधात हे नैसर्गिक रिपेलंटस बर्‍याचदा व जास्त प्रमाणात वापरणे आवश्यक आहे.

 

हे जाणून घेणे आवश्यक आहे की नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंटस मच्छरांना मारत नाहीत, परंतु मानवी शरीरातून बाहेर पडणार्‍या नैसर्गिक वासांचे आणि त्यांच्याद्वारे बाहेर पडलेल्या कार्बन डाय ऑक्साईडला लपवणे या तत्वावर कार्य करतात.आपला नैसर्गिक गंध आणि बाहेर टाकलेला कार्बन डाय ऑक्साईड ला मच्छर आकर्षित होतात.

 

नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंटस साठी येथे काही चांगले पर्याय आहेत:

 

गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन:

हा मॉस्किटो रिपेलंट द्रव स्वरूपात येतो. मुलाच्या कपड्यांवर याचे फक्त 4 ठिपके त्याला मच्छरांपासून 8 तासांपर्यंत वाचवू शकतात. हे 100% नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट असून यात शुद्ध सिट्रोनेला आणि नीलगिरीचे तेल असते. हे मुलांसाठी व नवजात मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. कपड्यांव्यतिरिक्त, हे बाबागाडी, कॉट्स आणि ट्रॉलर्सवर देखील लागू केले जाऊ शकते. गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑनचा नॉन-स्टेनिंग फॉर्मूला मुलांना मच्छरांपासून पूर्णपणे उघडयावर संरक्षण देतो.  गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन अत्यंत सोयीस्कर आहे कारण जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा  अनुप्रयोगासाठी पर्स किंवा हँडबॅगमध्ये नेता येते.

 

गुडनाइट कूल जेल:

हे नैसर्गिक वैयक्तिक मॉस्किटो रिपेलंट जेलच्या स्वरूपात येतो आणि त्वचेला अनुकूल आहे. गुडनाइट कूल जेल चिकट नसून त्याच्यात सुवासिक सौम्य सुगंध आहे. त्यात कोरफड असते  जी त्वचेला मुलायम करते आणि आपल्याला 8 तासांपर्यंत मच्छरांपासून संरक्षित ठेवते. गुडनाइट कूल जेल पूर्णपणे सुरक्षित आहे आणि बालरोगतज्ज्ञांनी मान्यता दिलेली आहे. बाहेर पडण्या पूर्वी आपल्या हात, पाय, मान, चेहरा आणि इतर उघड्या त्वचेच्या क्षेत्रांवर ती लागू करणे आवश्यक आहे.

 

गुड नाइट पॅचेस्:

हे पॅचेस सिट्रोनेला आणि नीलगिरीचे तेल यासारख्या वनस्पती-आधारित घटकांपासून बनवले जातात. मुलांनी या पॅचेसवर प्रेम केले आहे कारण ते सुंदर कार्टून प्रिंटमध्ये येतात, जेंव्हा ते बाहेर जाताना प्रत्येक वेळी खेळण्याचा आनंद घेतात. हे मॉस्किटो पॅचेस बाळांच्या वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ते त्यांच्या कपड्यांवर, बाबगाडी किंवा कॉट ला लागू केले जाऊ शकतात.

 

उपरोक्त नैसर्गिक मुलांचे मॉस्किटो रिपेलंटस डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनिया आणि मच्छरांद्वारे संक्रमित होणारे इतर रोगांपासून आपल्या मुलास सुरक्षित ठेवण्यासाठी नॉन-फसी, वापरण्यास सोपे आणि पूर्णपणे सुरक्षित पर्याय आहेत.

Related Articles

गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन कसा वापरावा हे लक्षात ठेवण्याचे मनोरंजक मार्ग

Read More

डेंग्यू आणि चिकनगुनियापासून आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी 4 टिप्स

Read More

आपल्या मुलांबरोबर खेळण्यासाठी 10 इंडोर गेम्स

Read More

मुलांसह पावसाळी हंगामाचा आनंद घ्या

Read More

मुलांमध्ये प्रारंभिक टप्प्यातिल डेंग्यूचा ताप शोधण्याचा सुलभ मार्ग

Read More

आपल्या मुलांसाठी सर्वात प्रभावी आणि सुरक्षित मॉस्किटो रिपेलंट

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector