X
आता खरेदी करा
सिट्रोनेला तेल, नीलगिरी तेल - 100% नैसर्गिक डांस विकर्षक
Know About Diseases May 28, 2019

नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट ना समजून घेणे – सिट्रोनेला आणि नीलगिरी तेल

19व्या शतकाच्या सुरवातीला, असे आढळून आले की, अर्काच्या तेलांचे सुगंध जे मानवांना आनंददायक वाटतात, ते मच्छरांसाठी झोंबणारे गंध आहेत, ज्यामुळे त्यांना ते दूर ठेवतात.

युरेका!

 

अर्काच्या तेलांचा मच्छर आणि इतर कीटक रिपेलंटस म्हणून वापर इतिहासात फार पूर्वी सुरू झाला. आणि असे दोन आवश्यक तेलं सिट्रोनेला तेल आणि नीलगिरी तेल आहेत. आजकाल सिट्रोनेला मॉस्किटो रिपेलंटस अत्यंत लोकप्रिय होत आहेत.

 

सिट्रोनेला हे एक आवश्यक तेल आहे जे लेमनग्रास प्रजातींच्या वनस्पतींपैकी एकीच्या पाने आणि देठांमधून मिळते. जेंव्हा या झाडाची पाने आणि देठ कुटले जातात तेंव्हा ते सिट्रोनला तेल सोडतात जे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरले जाते. मच्छरांसाठी सिट्रोनेला तेल विविध स्वरूपात वापरले जाते  – इन्फुजर्स इ. च्या स्वरूपात ते थेट तेल वापरणे.

 

सिट्रोनेला तेलाचा रंग पिवळसर तपकिरी असतो आणि गंध हे गवत आणि झाडांच्या गांधांचे मिश्रण आहे.

 

दुसरीकडे नीलगिरीचे तेल संपूर्ण वाढ झालेल्या नीलगिरीच्या झाडापासून काढले जाते. नीलगिरीचे  विविध प्रकार आहेत परंतु त्यातील बहुतेक मॉस्किटो रिपेलंट म्हणून चांगले कार्य करतात. मच्छरांसाठी वरील नीलगिरीची तेलं देखील वेगवेगळ्या स्वरूपात येतात – तेल, इन्फुजर्स आणि काही वेळेस पाने देखील.

 

नीलगिरीचे तेल तपकिरी रंगाचे असते आणि त्याला उग्र गंध असतो.

 

सिट्रोनेला तेल आणि नीलगिरीचे तेल मॉस्किटो रिपेलंट म्हणून कसे कार्य करतात?

 

सिट्रोनेला तेल आणि नीलगिरी तेल दोन्ही मजबूत मॉस्किटो रिपेलंटस आहेत परंतु ते योग्य प्रमाणात मिश्रित असताना ते सर्वोत्तम काम करतात – बरेच वर्ष संशोधन करून गुडनिटाइटने हे योग्य प्रमाण साध्य केले आहे आणि दोन सिट्रोनेला आणि नीलगिरीचे तेल असलेले आऊटडोअर मॉस्किटो रिपेलंटस  – गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन आणि गुडनाइट पॅचेस लॉन्च केले आहेत.

 

आपल्याला वाटेल की, लेमनग्रास मधून काढल्या गेलेल सिट्रोनेला तेल मच्छरांना दूर करते तर लेमनग्रास झाडाच्या जवळ आणि आजूबाजूच्या परिसरात मच्छर नसतील. आपण नीलगिरीच्या झाडांबद्दल असेच म्हणू शकता.

 

चुक. केवळ सक्रिय घटक (जे तेला च्या स्वरूपात काढले जातात) मच्छरांना घालवतात आणि संपूर्ण रोप  / झाड नाही. त्यामुळे तुमच्या घराच्या मागील भागात लेमनग्रास संपूर्ण झुडूप असले तरीही मच्छर  त्यांच्या भोवती असतात.

 

ही तेलं मच्छरांना मारत नाहीत परंतु त्यांना घालवतात. या झाडाची मॉस्किटो रिपेलंट गुणधर्म हे सुनिश्चित करतात की मच्छरांना तेलाच्या वासाने त्रास होतो आणि आपल्या जवळ येत नाहीत. म्हणून जेंव्हा हे आवश्यक तेले त्वचेवर किंवा कपड्यांवर लागू होतात तेव्हा मच्छर आपणांपासून असह्य होऊ लागतात आणि ते आपल्याला दंश करत नाहीत.

 

मॉस्किटो रिपेलंट म्हणून सिट्रोनेला तेल आणि नीलगिरीचे तेल कसे वापरावे?

 

आपण बाजारातून सिट्रोनेला तेल आणि नीलगिरीचे तेल खरेदी करणे निवडू शकता आणि मच्छरांना विचलित करण्यासाठी आपल्या कपड्यांवर ते लावून त्यास वैयक्तिकरित्या किंवा कॉन्कॉक्शन म्हणून वापरु शकता परंतु यातील समस्या ही आहे की हे तेल वेगाने वाफेत रूपांतरित होते आणि लावल्यानंतर काही मिनिटातच मच्छर आपल्याला दंश करू लागतील. तसेच योग्य प्रमाणात तेल मिसळणे आणि अनुप्रयोगाचा योग्य डोस घेणे अत्यंत कठीण आहे आणि नंतर आपल्याला या तेलांचा तीव्र वास ही सहन करावा लागतो.

 

म्हणून गुडनाइट, भारतातील सर्वात विश्वासु मॉस्किटो रिपेलंट ब्रँडने परिपूर्ण सिट्रोनला आणि नीलगिरीचे तेल आधारित रिपेलंटस सुरू केले: गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन आणि गुडनाइट पॅच. त्या दोघांमध्ये सिट्रोनला आणि नीलगिरीचे परिपूर्ण मिश्रण असते आणि ते मच्छरांपासून 8 तासांचे संरक्षण देतात. वापरल्या जाणार्या उच्च गुणवत्तेच्या एक्सीपीयेन्टस(ह्या तेलाँच मिश्रण करण्यासाठी पदार्थ ज्याला स्वत: औषधी गुणधर्म नाही) मुळे हे 8 तास टिकू शकते. आपण डोसबद्दल विचार करीत असल्यास – ते पॅकवर नमूद केले आहे.

 

रोग पसरवणार्‍या मच्छरां पासून पूर्णपणे 8 तासांपर्यंत संरक्षण करण्यासाठी आपल्या कपड्यांवर गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑनचे 4 डॉट्स किंवा 2 पॅच लागू करा

 

आणि गंधा बद्दल चिंता करू नका – गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑनचे दोन प्रकार उपलब्ध आहेत – सायट्रस आणि बबल गम आपल्या प्रथम पसंतीच्या गंधासाठी.

 

आता एक प्रयत्न करा – येथे खरेदी करा

 

 

Related Articles

डेंग्यूपासून आपल्या मुलांचे संरक्षण करा – 5 आवश्यक गोष्टी

Read More

मुलांमधिल डेंग्यू ताप – बचाव, लक्षणे आणि उपचार

Read More

मॉस्किटो रिपेलंटस च्या दंतकथांची पोलखोल!

Read More

भारतात मॉनसून पावसा बरोबर मलेरिया आणि डेंग्यू वाढत आहेत

Read More

मलेरियाची चिन्हे जाणून घ्या आणि रात्रीच्या वेळी हत्याकांडापासून स्वतःला वाचवा!

Read More

डेंग्यू तापाच्या धोक्याची सूचना आणि लक्षणे जाणून घ्या

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector