सर्व प्रकारच्या मच्छरां सह डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया पसरवणार्या मच्छरांपासून 3 तासांसाठी संरक्षण करण्यासाठी 100% नैसर्गिक नीम आणि हळद
गुडनाइट नॅचरल्स नीम अगरबत्ती च्या प्रत्येक काडी मध्ये नीम आणि हळद आहेत
गुडनाइट नॅचरल्स नीम अगरबत्ती ला सुंदर नैसर्गिक सुगंध आहे आणि कमी धूर सोडते.
लहान मुलांसाठी व बाळांसाठी उत्तम मॉस्किटो रिपेलंट आहे. नीम आणि हळदीसह मच्छरांविरुद्ध हाच उत्तम संरक्षक आहे.